महानत्यागी बाबा जुमदेवजींनी मानवधर्माच्या प्रचार-प्रसार साठी गावोगावी दौरे केले. सेवकांना खूप वेळा मार्गदर्शन केले. तर आजच्या पिढीला त्या मार्गदर्शनाची अत्यंत गरज आहे. याच उद्देशाने सर्व सेवकांना YouTube Channel च्या माध्यमातून उपलब्ध करून देत आहोत. सर्व सेवकांनी हे मार्गदर्शन जरूर ऐकावे.
महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे मार्गदर्शन भाग १,२,३,४ ऐकण्यासाठी/बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
भाग - १ : https://youtu.be/TId4O8mX-_M
भाग -२ : https://youtu.be/HgUDN8csXjM
भाग -३ : https://youtu.be/MZmWvKuBEJM
भाग -४ : https://youtu.be/RsACv-6kCcM