MENU

Fun & Interesting

मुक्तसंचार गावरान कोंबडी पालनाची सुरवात ते व्यवसायवृद्धी |१०० कोंबड्यांपासून सुरवात करून कमवा २५००००

Video Not Working? Fix It Now

मुक्तसंचार गावरान कोंबडी पालनाची सुरवात ते व्यवसायवृद्धी |१०० कोंबड्यांपासून सुरवात करून कमवा २५०००० #vishwanath_agro #goatfarming #poultryfarming नमस्कार, मित्रांनो तुमच्या हक्काच्या youtube चॅनेल मध्ये तुमचं स्वागत. About this video : व्हिडिओमध्ये शिका मुक्तसंचार कुक्कुटपालन अगदी कमी खर्चात कसे सुरु करायचं आणि त्याला व्यावसायिक स्वरूप कसा द्यायचं. धन्यवाद. ------------------------------------------------------------------------------- आपल्या चॅनल वरचे आणखी व्हिडिओ कुक्कुटपालनात असा बनवा उकिरडा आणि मिळवा प्रोटीन युक्त खाद्य https://youtu.be/y_AghlfrVVk निरोगी आणि आजारी शेळ्यांची लक्षणे https://youtu.be/x4epBe0Dfvw कोणत्या ऋतू मध्ये कोणत्या शेळ्या घ्याव्या, शेळीपालनाची सुरवात करताना पाठी घ्याव्यात कि शेळ्या https://youtu.be/GC227BxjD7o BSF किड्यांविषयी सर्व माहिती | कुक्कुट पालनात असा करा खाद्यखर्च कमी https://youtu.be/LtzZBpzKUIM मुक्तसंचार कुक्कुटपालनात फक्त 100 कोंबड्या पाळून कमवा 250000 https://youtu.be/EbAuaTUyLM8 शेळ्यांचा मावा रोग https://youtu.be/v8hJS6S-N1Q जनावरांच्या बाजारातील दलालांची भाषा | असे होतात बोट दाबून प्राण्यांचे व्यवहार https://youtu.be/A2Gr_I9LXeI शेळीपालन आणि कुक्कुटपालन व्यवसायात असे करा व्हॅल्यू एडिशन आणि कमवा भरपूर नफा https://youtu.be/n2-giKRLLcY अगदी कमी खर्चात असे करा मुक्तसंचार पद्धतीने गावरान कोंबडी पालन https://youtu.be/XxzWJ3YADYw मुक्तसंचार गावरान कोंबड्यांचे नफ्याचे गणित https://youtu.be/CxmU56kDLCI शेळीपालनतील खुराक व्यवस्थापन https://youtu.be/3_eqe1KyPHI बंदीस्त शेळीपालन करायचय? मग मित्रांनो हा व्हिडिओ नक्की बघा https://youtu.be/ydpYN1D1CJE नवीन शेळीपालन सुरु करण्यापूर्वी हे नक्की बघा | नवीन शेळीपालकांसाठी काही खास टिप्स https://youtu.be/uy22wEZOOdg चॅनल विषयी काही : मित्रांनो आपला विश्वनाथ ऍग्रो हे चॅनल मुक्तसंचार शेळीपालन, गावरान कोंबडी पालन, ग्रामीण महाराष्टातील शेतकरी जीवन या बद्दल माहिती मराठी प्रेक्षकांना देण्याच्या उद्देशाने सुरु केले आहे, तसेच नवंउद्योजक होण्याचे स्वप्न बाळगणारे तरुण मराठी बांधव, यांसाठी एक सोबती किव्वा त्यांच्या उद्योजक बनण्याच्या प्रवासात एक गाईड म्हणून आपले चॅनल काम करण्याचा प्रयत्न करणार आहे ज्यामुळे मराठी तरुण हा जास्तीत जास्त ग्रामीण भागाकडे आणि व्यवसायाकडे वळेल आणि ग्रामीण भागातल्या आपल्या तरुणांना सोबत घेऊन एक प्रगत महाराष्ट्र घडवण्यात मोलाची भूमिका बजावेल. ------------------------------------------------------------------------------ आपल्या चॅनल चा सोशल कट्टा फेसबुक पेज - Vishwanath Agro इंस्टाग्राम - @Vishwanathagrow आम्हाला ईमेल करण्यासाठीचा आमचा पत्ता : [email protected]

Comment