गाई जास्त दूध कशी देईल याकडे लक्ष द्या, वेल्यानंतर अशी काळजी घ्या 30 लिटर दूध देईल,कमी गाई जास्त दूध
#hf_cow #dairy_farm #hf_cow_dairy_farm #hfcow #dairyfarming #dairy_farming #hf #hf_cow_dairy_farm_maharastra #loni_cow_market #loni_bazar #sangola_bazar #cow_bazar #milk #mukt_gotha #gai_palan #mukt_sanchar_gotha #सांगोला_बाजार #लोणी_बाजार #बारामती_गाई_बाजार #मुक्त_गोठा #मुक्त_संचार_गोठा #गाई_पालन #गाई_पालन_व्यवसाय #मुक्त_गोठा_पद्धत #गाई #गाई_बाजार #मुक्तगोठा
मंगळवेढा तालुक्यातील आण्णा बिनवडे म्हणतात की शेतकऱ्यांनी लोकल गाईचं खरेदी करा व आपल्या गोठ्यातील गाई जास्त दूध कशी देईल याकडे लक्ष द्या आणि गाईंचे वेल्यानंतर अशी काळजी घ्या गाई दुधाला वाढेल व गाईंना हा खुराक द्या व गोठ्याचे असेच नियोजन करा गाई नक्की दूध देतील.