श्रद्धेय श्रोतेहो नमस्कार ! दि. १४ सप्टेंबर २०२१ म्हणजेच भागवत सप्ताहारंभापासून सादर करत आहोत गुरुदेवांच्या रसाळ वाणीतून श्रीमद् भागवत प्रवचनमाला!
धन्यवाद !
श्रीमद् भागवत - प्रवचन ७
प्रवचनकार - गुरुदेव शंकर अभ्यंकर
श्रीमद् भागवत - प्रवचन ७ - विषयसूची:
उद्धवगीता
Shreemad Bhagvat - Part 7
By - Gurudev Shankar Abhyankar