या कुस्तीमुळे बाजी पलटली आणि सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी झाला नक्की पहा #कुस्ती #महाराष्ट्रकेसरी
66 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुणे येथील फुलगाव येथे नुकतीच पार पडली त्यामध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीमध्ये सिकंदर शेख विजय झाला आणि म्हणूनच तो महाराष्ट्र केसरी झाला
#महाराष्ट्रकेसरी #कुस्ती #कुस्तीमैदान