MENU

Fun & Interesting

एकात्मिक कीड व्यवस्थापन - मावा, पांढरी माशी व थ्रिप्स | sucking pests complete control

BharatAgri Marathi 290,713 3 years ago
Video Not Working? Fix It Now

🐛 रस शोषक किडी जसे की पांढरी माशी, फुलकिडे मावा यांच्या पिकावरील प्रादुर्भावाने शेतकरी मित्र कायमच हतबल असतात. 🌞 उन्हाळ्यामध्ये बहुतांश पिकांवर मावा, पांढरी माशी, थ्रिप्स या सारख्या रस शोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो आणि त्याच्या व्यवस्थापनासाठी महागडी औषधे फवारणी करून सुद्धा किडींचे नियंत्रण होत नाही. 🌱 पीकवाढीच्या आणि किडींच्या प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या काळात जास्त प्रभावाची कीटकनाशके फवारल्याने नंतर किडींवर कोणतेही कीटकनाशक परिणाम करत नाही. 🙋‍♂️ त्यामुळे रस शोषक किडींच्या व्यवस्थापनासाठी फवारणी करताना पिकावस्था, किडीच्या प्रादुर्भावाची तीव्रता आणि एकात्मिक व्यवस्थापनाद्वारे किडींवर चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळवता येते. ▶️ त्यासाठी आपल्याला आजचा हा विडिओ नक्कीच फायदेशीर ठरेल. नमस्कार, भारतॲग्री यूट्यूब चैनल मध्ये आपले स्वागत आहे. भारतॲग्री कडून आपल्या पिकासाठी कृषि उत्पाद आणि खते आर्डर करा (Free Delivery) - https://krushidukan.bharatagri.com/ भारतॲग्री अ‍ॅप डाउनलोड करा: https://bharatagriapp.onelink.me/ydvW/ytba शेतीशी संबंधित कोणत्याही प्रश्नांसाठी, कृपया भारतॲग्री अ‍ॅपवर चॅट करा #bharatagri #marathi #agriculture #shetimahiti ============================================================ पांढरी माशी नियंत्रण, aphid control pesticide, pest control, aphids, aphid attack on plants, thrips control insecticide, तुडतुडे मावा थ्रीप्स फवारणी, mava rog niyantran, एकात्मिक कीड व्यवस्थापन, कीड व्यवस्थापन, मावा रोग नियंत्रण, thrips niyantran, mava tudtude niyantran, sucking pest control, sucking pest complete control, raschoosak keed niyantran, Thrips Attack and there control, थ्रिप्स,पांढरी माशी, नियंत्रण, थ्रिप्स साठी कोणते औषध वापरावे, pandhari mashi niyantran, Thrips,thrips control, how to control thrips, how to control thrips in chilli, how to control thrips in rose, how to control thrips in capsicum, thrips on houseplants, thrips infestation, thrips on monstera deliciosa, thrips attack, garlic thrips, lahsun me thrips, delegate insecticide, Thrips Control kase karave,Whitefly, Whitefly Attack and Control, Whitefly Attack and Control all Information, सफ़ेद मक्खी, सफेद मक्खी की रोकथाम, सफेद मक्खी की दवा, whitefly control, whitefly life cycle, whitefly disease, pesticide whitefly attack, खेती के रोग और रोकथाम, crop insecticides, crops pesticides, khatarnak rog, whitefly control insecticide, कापसावरील मावा, मावा तुडतुडे नियंत्रण, कापसावरील मावा साठी औषध, मावा रोग नियंत्रण, कपाशीवरील मावा, kapus mava, कपाशी वर मावा, मावा तुडतुडे, मावा नियंत्रण, mava rog, mava rog niyantran, mava rogavar gharguti upay, मावा कीड नियंत्रण, मावा रोगावर उपाय, मावा रोग उपाय, aphid control pesticide, aphid control, aphid control home remedy, aphid treatment for plants, aphid attack on plants, aphid control organic, aphid treatment, एकात्मिक कीड व्यवस्थापन, pikavaril mava, aphid, mava,

Comment