MENU

Fun & Interesting

लहान पण देगा देवा | माझ्या बालपणातील दुपारच्या वेळेतील खाणे

Anuradha Tambolkar 100,358 8 months ago
Video Not Working? Fix It Now

नमस्कार ! आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही सोप्या आणि चविष्ट दुपारच्या वेळेतील खाण्याचे प्रकार बघणार आहोत. हे पदार्थ बनवायला अगदी सोपे असून त्यासाठी लागणारे सर्व साहित्य आपल्या घरात सहज उपलब्ध असते. चला तर मग करुया आपल्या दुपारच्या वेळेतील स्वादिष्ट खाणे. प्रकर पहिला तेल तिखट मीठ गोळा पोळी शिजवलेल तुरीच वरण (Cooked Toor dal) मीठ (Salt) तेल (oil) कांदा (Onion) काळा मसाला (Kala Masala) लाल तिखट (Red chilli powder) प्रकार दुसरा दाण्याची चटणी पोळी शेंगदाण्याची चटणी (Peanut Chutney) तेल (Oil) कांदा (Onion) प्रकार तिसरा गूळ तूप पोळी पोळी ( रोटी) तूप (Ghee) गूळ (Jaggery) प्रकार चौथा लोणचं भात भात (Rice) लोणच्याचा खार (Pickle) कोथिंबीर (Coriander) कांदा (Onion) मीठ (Salt) प्रकार पाचवा मेतकूट भात भात (Rice) तूप (Ghee) दही (Curd) मीठ (Salt) प्रकार साहावा मसाला भाकरी 2 भाकरी (Bhakari) काळा मसाला (Kala masala) लाल तिखट (Red Chilli Powder) मीठ (Salt) कोथिंबीर (Coriander) तेल (Oil) कांदा (Onion) प्रकार सातवा तूप पोळी रोल पोळी (Roti) तूप (Ghee) पिठी साखर (Powdered Suger) आमच्या काळी दुपारच्या वेळी किंवा शाळेत मधल्या सुट्टी मध्ये खाण्या साठी पौष्टिक आणि झटपट बनवायला सोपे मुख्य म्हणजे आपण कोणाचाही मदत न घेता बनवता येणारे असे वेग वेगळे पदार्थ तुम्हाला कसे वाटले हे कॉमेंट मध्ये कळवा. #मराठीरेसिपी #महाराष्ट्रीयनरेसिपी #घरेलूपाककला #मधुरस्वाद #पौष्टिक #सोयाबीन #बिर्याणी #टिफीन #रेसिपी #healthy #soyabin #biryani #tiffin #recipe #proteinstructure #marathirecipes #cookingchannel #traditionalrecipes #aajichirecipe #swayampak #unhalaswayampak #उन्हाळ्या चे पदार्थ #उन्हाळ्या चा स्वयंपाक #पौष्टिक #unhalachejevan #unhala#anuradhatambolkar #पारंपरिकरेसिपी #maharashtriancooking #learntocook #homemadefood #quickrecipe #homecooking #recipesbyanuradha #anuradharecipes #maharashtrianrecipes #authenticrecipe #hiddenrecipe #healthyfrankie #पारंपरिकरेसिपी #healthyfood ------------------------------------------------------- आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत. ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी, 9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा. गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊 आजच ऑर्डर करा. 😀😀😀 ---------------------------------------------------------

Comment