नमस्कार, आज बघा श्री गजानन महाराजांची अकोली जहाँगीर भेट विदर्भातील अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील अकोली जहाँगीर गावं संत श्री गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाले आहे संत भास्कर महाराजांच्या शेतातील कोरडी विहीर संत गजानन महाराजांनीं सजल केली आज आपण ती विहीर संत गजानन महाराज ज्या मीराजी महाराजांच्या मठात यायचे तो मठ आणि सिद्धेश्वर महादेव मंदिर पाहणार आहोत..
अधिक माहिती साठी हा संपूर्ण व्हिडीओ नक्की बघ आणि आवडल्यास लाईक कंमेंट शेअर तसेच या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका...
इथे कसे पोहोचाल : ही विहिर अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात आहे, शेगांव वरून अकोट, अकोट पोपटखेड रोडवर मोहाला गावापासून एक रोड आता येतो मोहाला ते अकोले जहांगीर पोहोचता येतं..
अकोट ते मोहाला,अकोलखेड, अकोली जहांगीर असा रस्ता आहे..
#santgajananmaharaj #santbhaskarmaharaj #akolijahangir #gajananmaharajvihir