धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान धायरी पुणे संचलित कै. बंडोजी खंडोजी चव्हाण माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेले विनोदी नाटक "गुडघ्याला बाशिंग" हसून हसून पोट दुखेल अशी ही नाटिका लेखक दिग्दर्शक संजय मस्के यांनी प्रस्तुत केलेली ही नाटिका आपण पहावी व जरूर SUBSCRIBE, LIKE,SHARE करावे..