MENU

Fun & Interesting

शेगावची प्रसिद्ध कचोरी

Shilpa's Kitchen 845 7 months ago
Video Not Working? Fix It Now

*साहित्य* *वरचे आवरण* ¼ किलो मैदा 1चमचा तेल मीठ पाणी *सारणासाठी* अर्धा पाव बेसन 4 चमचे धणे 1 मोठा चमचा बडीशोप 1 छोटा चमचा जीरे कोथींबीर आलं 4 ते 5 हिरव्या मिरच्या 12ते 15 लसुण पाकळ्या 1 चमचा तेल ,½ चमचा हळद ½ लिंबाचा रस

Comment