धनगर जातीला 🌈 जगण्याचा काहीच अधिकार नाही ? रस्ता असता तर आई वाचली असती 🌈 धनगर बाजी खिशात काजी 🌈
धनगर जातीला जगण्याचा काहीच अधिकार नाही ? रस्ता असता तर आई वाचली असती धनगर बाजी खिशात काजी .
तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग येथे आहे बागवाडी गाव
व तिथे आहे धनगरवाडा. यांचं जीवन खूपच कष्टाच व हलाखीचा आहे. त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं स्वतःचं घर सोडलं तर अधिक त्यांच्यावर कुठलीही प्रॉपर्टी नाही. मुलांचे शिक्षण आरोग्य असे बरेच प्रश्न त्यांच्यासमोर रोजच उभे ठाकलेले असतात. त्यांची मागणी एवढीच आहे की आम्हाला व्यवस्थित एक रस्ता हवा जेणेकरून कोणी आजारी असेल तुला काही कार्यक्रम असतील येण्या जाण्यासाठी व्यवस्थित वाट होईल. इथे त्यांना भेटायला सुद्धा साध कोण यायला बघत नाही. कारण रस्ता खराब आहे आपण एकदा जायला कंटाळतो ते तर आयुष्यभर त्याच रस्त्याने ये जा करतात. त्याशिवाय डोंगरात घर असल्यामुळे जनावरांची भीती सतत त्यांना भासत असते हल्लीच त्यांच्या एका शेळीवर वाघाने हल्ला केला. त्यामुळे सतत भीतीच्या छायेखाली ते जीवन जगत आहेत. त्यांना कृपा करून मदतीचा हात द्या. त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. त्यातील संतोष खोत त्याचा मोबाईल नंबर देत आहे. तुम्हाला काही मदत कराविशी वाटल्यास त्यांना नक्की मदत करा ही विनंती.
संतोष खोत धनगर 084830 69667
आणि हा माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या Hoy Maharaja Vlog या चॅनलला नक्की सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद......
Hoy Maharaja Vlog 9757373797