MENU

Fun & Interesting

या मठात स्वामींचा रोज होतो चमत्कार🔥संतान प्राप्तीसाठी,हा व्हिडिओ नक्की बघा 🧑‍🚀घावनळे कासमळा ता.कुडाळ

Hoy Maharaja Vlog 22,641 4 months ago
Video Not Working? Fix It Now

या मठात स्वामींचा रोज होतो चमत्कार संतान प्राप्तीसाठी, हा व्हिडिओ नक्की बघा घावनळे कासमळा ता.कुडाळ जिल्हा.सिंधुदुर्ग श्री स्वामी समर्थ मित्रांनो नमस्कार तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथे आहे घावनळे गाव कासमळा येथे दिव्य भव्य असा आहे स्वामींचा मठ माझा अनुभव तुमच्या बरोबर मी शेअर करत आहे. व तो पूर्णतः सत्य आहे. मी या स्वामी मठात सहज फक्त व्हिडिओ करण्यासाठी गेलो होतो. पण तिथली ताकद व्हायब्रेशन्स बघून स्वामींचा साक्षात्कार झाला. या स्वामी मठात अतिशय जागृत व फलदायी असं हे देवस्थान आपल्या कोकणात भरपूर असे स्वामी मठ आहेत पण या मठाची जागरूकता अगदी वेगळी आहे. या मठात स्वामी पदोपदी मय हू गया नही याची प्रचिती येते. अनेक भक्तांचे अनुभव असे आहेत की आम्हाला बरीच वर्षे मुलबाळ नव्हते पण या मठात आल्यावर स्वामींच्या कृपेने व दादा गुरु माऊलींच्या आशीर्वादाने. आम्हाला संतान प्राप्ती झाली. या मठात कुठल्याही प्रकारची पैशाची देवाण-घेवाण होत नाही. हे विशेष आहे. आई माऊली मध्ये साक्षात स्वामी वास करतात. त्या रूपाने ते आपल्याला प्रसाद देतात. तुम्हा सर्वांना विनंती आहे. हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ज्यांना संतानप्राप्ती नाही ते सुद्धा मुलाबाळांचा आनंद घेऊ शकतील. त्याशिवाय विविध आजारांवर भूत प्रेत पिशाच्च करनी या गोष्टींना येते थारा नाही. आई माऊलींची ताकद इतकी जबरदस्त आहे. अशा या गोष्टी त्यांच्यासमोर टिकतच नाही. या स्वामी मठात डॉक्टर इंजिनियर पोलिस ऑफिसर कमांडो अशा प्रकारचे शिक्षित उच्च पदावर असणारे सुद्धा भक्तगण आई माऊली समोर नतमस्तक होतात. व त्याचा फळ त्यांना नक्की मिळतं. तुम्हालाही काही व्याधी असतील भूत पिशाच्च त्याचा त्रास असेल तर या मठाला नक्की व्हिजिट करा. आई माऊलींचा व दादा गुरूंचा आशीर्वाद घ्या. व आपले जीवन सफल करा. व असे माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या Hoy Maharaja Vlog या चॅनलला नक्की सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद.... श्री स्वामी समर्थ महाराज 🙏 Hoy Maharaja Vlog 9757373797 संपर्क करा

Comment