"🏝️ अलिबाग ट्रिप – धमाल, मासे आणि मजेशीर प्रसंग! 😂
🐟 या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवणार आहोत अलिबागमधील सर्वात सुंदर समुद्रकिनारा! 🌊
♦️ सकाळी लवकर काशिद बीचवर पोहोचलो, नाश्ता केला आणि तन्मयने तिथल्या जळालेल्या गाडीसोबत फोटोशूट केलं 📸🔥 (का? विचारू नका! 😂).
♦️ आम्ही गेलो मच्छी मार्केटमध्ये, जिथे स्वस्तात ताजे मासे कसे मिळतात ते पाहिलं! 🐠💰
♦️पण खरी धमाल झाली क्रिकेट मॅचमध्ये– जो हरला, तो भांडी घासणार! 🏏🍽️😂
♦️मग आलो जेवण बनवायला, पण समुद्रात गेलो तर काय? ५० किलोचा मुंगूस मासा तडफडताना दिसला! 😱🐟
🤔अजून बरीच मजा, वेडेपणा 😱 आणि भन्नाट 😁गोष्टी 🤐या व्हिडिओमध्ये आहेत! 🔥
हसून पोट दुखेल, शेवटपर्यंत नक्की बघा!🔥
👉 व्हिडिओ पाहा, मजा करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका! 🎥✅
#काशिद ⛱️ #Kashid beach #alibagh #alibagbeach #kokaninature #kokan #goa #funnycricket #fishing #trending #comedy #mykokan #kokani_recipe"