#thalirecipe #easyandquickrecipe #palakbhaji #kothimbirbesan #besanrecipe #viralvideo #easythali #laziz
साहित्य :
( कोथिंबीरीचं पिठलं)
१ जुडी कोंथबीर
१ चमचा तेल
१/२ चमचा जिरे
१/२ मोहरी
१ वाटी बारिक चिरलेला कांदा
१ चमचा लसणाची पेस्ट
१/२ हळद पावडर
१ चमचा लाल मिरची पावडर
चविनुसार मिठ
( पालक भाजी )
१ जुडी पालक भाजी
१ लसणाची पेस्ट
१ चमचा लाल मिरची पावडर
१/२ चमचा हळद
१/२ चमचा गरम मसाला
चविनुसार मिठ
१ वाटी बेसन पिठ
१/२ वाटी गव्हाचे पिठ
१ चमचा तेल
१ वाटी बारिक चिरलेला कांदा
१/२ जिरे
१/२ मोहरी
१ चमचा लसणाची पेस्ट
१ वाटी टोमॅटो पेस्ट
१/२ चमचा हळद
१ चमचा लाल मिरची पावडर
१/२ चमचा गरम मसाला
१½ ग्लास पाणी
१/२ चमचा आमचुर पावडर
चविनुसार मिठ
( कडी मसाला पेस्ट)
४-५ खोबऱ्याचे काप
१०-१२ शेंगदाने
१ चमचा जिरे
१/२ चमचा हळद
७-८ हिरव्या मिरच्या
८-१० लसण पाकळ्या
थोडस नागलीचे पान
(कढी फोडणी साहीत्य रेसीपी)
१ चमचा तुप
१/२ चमचा जिरे
१/२ चमचा मोहरी
१/२ चमचा हिंग
१/२ चमचा हळद
८-१० कढीपत्ता पाने
कोथिंबीर
चविनुसार मिठ२ ग्लास पानी
If you like the video....
Don't Forget to like, share, comment and subscribe.
Laziz By Vandana |