MENU

Fun & Interesting

डावी वाळवी | श्री. अभिजीत जोग

Raashtra Sevak 20,848 3 weeks ago
Video Not Working? Fix It Now

Davi Valavi | Shri. Abhijit Joag श्री. अभिजीत जोग ह्यांची पुस्तके खरेदी करायची असल्यास खालीलपैकी कुठेही जाऊन घेऊ शकता. - 1. Amazon: https://www.amazon.in/Books-Abhijit-Joag/s?rh=n%3A976389031%2Cp_27%3AAbhijit%2BJoag 2. अक्षरग्रंथ: https://akshargranth.in/collections/abhijit-jog?srsltid=AfmBOooOcux4vSX0l6np_CeXbOUCjmTqqJef7FsDye9Dy7IOkJe4GrXn =========================================== जगात डाव्या विचारसारणीने कैक राष्ट्रांना देशोधडीला लावले आहे, आणि आता त्याचे wokeism नावाचे विकृत रूप जगभर फोफावते आहे, इतकेच नव्हे तर हे संस्कृतिनाशक वादळ आता भारताच्या उंबरठ्यावरदेखील येऊन ठेपले आहे. त्यामुळे हे wokeism नेमके काय आहे? डावी विचारसरणी काय असते? हे समजावून सांगायला 'राष्ट्र सेवक' घेऊन आले आहे - 'जगाला पोखरणारी डावी वाळवी', 'असत्यमेव जयते...?', 'ब्रॅंडनामा २.०' सारख्या गाजलेल्या पुस्तकांचे लेखक आणि वक्ते श्री. अभिजीत जोग यांची ही मुलाखत ! नक्की बघा ! Social Media : Facebook :- https://www.facebook.com/RaashtraSevak Instagram :- https://www.instagram.com/raashtrasevak/​ © All rights reserved. No part of this video may be reproduce, distributed or transmitted in any form or by any means including photocopying, recording or any other electronic or mechanical method without prior permission of us.

Comment