MENU

Fun & Interesting

बाजरीचे सांडगे,खारोड्या अशा खास पध्दतीने बनवा खुप खमंग व रुचकर लागतात | Bajriche Sandge | Kharodya

Vaishalis Recipe 599,902 2 years ago
Video Not Working? Fix It Now

बाजरीच्या खारोड्या बनवायची खास वेगळी व सोपी पद्धत | बाजरीचे खमंग सांडगे | Bajriche Sandge | Kharodya पारंपारिक पध्दतीन बाजरीच्या खारोड्या कशा करायच्या त्याची रेसिपी शेअर केली आहे. वाळवणाच्या दिवसात अनेक गृहीणी बाजरीच्या खारोड्या बनवतात त्याच्यासाठी मी अगदी सोपी व खास पद्धत घेऊन आलीय अशा पध्दतीनं जर तुम्ही खारोड्या बनवल्या तर एकदम खमंग व रूचकर लागतात. खारोड्या केल्यावर कशी वाटली रेसिपी मला कमेंट करुन जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक व शेअर अवश्य करा. चॅनेल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका... खारोड्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य /Ingredients बाजरी 2 1/2 कप (500 gram) (Bajra 2 1/2 cup) (500 gram) हिरवी मिरची 8-10 (Green chilli 8-10) लसुण 2 मोठ्या गड्या (Garlic cloves2 bunch) जिरे 1 टे स्पून (Cumin seeds 1 Tbsp) पाणी 7 1/2 कप (Water 7 1/2 cup) मीठ चवीनुसार (Salt) कोथिंबीर (Coriander leaves) तीळ 4 टे स्पून (Sesame seeds 4 Tbsp) शेंगदाणे (Peanut) #बाजरीच्याखारोड्या #खारोड्यारेसिपी #बाजरीचेसांडगे #Bajrichesandge #Bajrichyakharodya #Bajrichyakharodyavaishalisrecipe #kharodya #Valvanrecipe #unhalevalvanrecipe #valvan पोह्याचे पळी पापड https://youtu.be/bJKOqs0J638 तोंडात विरघळतील असे साबुदाण्याचे पापड https://youtu.be/0jGCHsRT3Tw साबुदाणा व बटाट्याची कुरकुरीत चकली https://youtu.be/eY3-82ZSrvg तांदळाच्या पिठाचे पळी पापड https://youtu.be/Emfo8vDIyxQ तिप्पट फुलणारे वाफेवरील तांदळाचे पापड https://youtu.be/BT0jSKwgWos) खुसखुशीत बटाटा साबुदाणा पापड https://youtu.be/9ajCydRbP64 गव्हाच्या पिठाचे पळी पापड https://youtu.be/ePkwMfTw5yY साबुदाणा व बटाट्याचे पळी पापड https://youtu.be/Mqnf34e_MOc पोह्याचे पापड https://youtu.be/HUJ7iqW4wTg तांदळाच्या पिठाची कुरडई https://youtu.be/N-yYt6QOe6w गव्हाची कुरडई https://youtu.be/dekkZxZPa08 बाजरीच्या खारोड्या, बाजरीच्या खारोड्या रेसिपी, बाजरीच्या खारोड्या वैशालीज रेसिपी, खारोड्या रेसिपी, खारोड्या, बाजरीचे सांडगे, बाजरीचे सांडगे रेसिपी, बाजरीचे सांडगे वैशालीज रेसिपी, सांडगे, bajrichya Kharodya, bajrichya kharodya recipe, unhale valvan, valvan recipe, valvan, bajrichya kharodya vaishalis recipe, bajrichya kharodya by vaishalis recipe, bajrichya kharodya recipe in marathi, kharodya, bajriche Sandge, bajrivhe Sandge recipe, bajriche Sandge vaishalis recipe, bajriche Sandge by vaishalis recipe, bajriche Sandge recipe in marathi, sandge. Please like my Facebook page for all updates - https://www.facebook.com/vaishalisrecipe/?modal=admin_todo_tour Please follow me on Instagram for all updates - https://www.instagram.com/vaishalisrecipe/ To subscribe - https://www.youtube.com/c/VaishalisRecipes #vaishalirecipes #BajricheSandge #marathirecipes

Comment