श्री. सुरेश माने पाटील यांच्या या व्हिडीओ मध्ये आपण
~पाटपाणी व ठिबक सिंचन
~एकात्मिक खत व्यवस्थापन
या संपूर्ण माहितीचा शेतकरी बंधूनी आपल्या उत्पादन वाढीसाठी उपयोग करावा ही विनंती🙏
शाश्वत शेतीच्या मार्गदर्शनासाठी नेचर केअर फर्टिलायझर्सचे फेसबुक पेज लाईक व शेअर करा.
अधिक माहिती साठी 9881584160 या क्रमांकावरती संपर्क करावा.