मच्छी चा धूमाकुल || एका पागात हजारोंची मच्छी || मच्छी चा पाऊस | Fishing | Ganesh koli | Fishing pond
मच्छी चा धूमाकुल || एका पागात हजारोंची मच्छी || मच्छी चा पाऊस | Fishing | Ganesh koli | Fishing pond
#fishing
#mumbai
#barramundi
नमस्कार मित्रानो
तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मच्छी चा पाऊस तीन वर्ष राखून ठेवली मच्छी एका दिवसात कशी पकडतात ते पाहणार आहोत जिताडी इंग्लिश मासे सकला चिंबोरी बोईस अशी विविध पकडली मच्छी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बेलपाडा खजाना लाखोंची मच्छी असे विविध व्हिडीओ आपण काही दिवसांपूर्वी पाहिल्यात आज काही नवीन आपण या विडिओ मध्ये पाहणार आहोत चाफुन किंवा पागा च्या साह्याने मच्छी पकडण्याची पद्धत पाहणार अहोत.