MENU

Fun & Interesting

ढाब्यामधले आचारी अक्खा मसूर जास्त चवदार होण्यासाठी हा १ जिन्नस अर्धा चमचा वापरतात I Akkha Masoor I

Shandar marathi recipe 136,081 3 months ago
Video Not Working? Fix It Now

ढाब्यामधले आचारी अक्खा मसूर जास्त चवदार होण्यासाठी हा १ जिन्नस अर्धा चमचा वापरतात I Akkha Masoor I #akkhamasoor #akkhamasoordal #Shandarmarathirecipe #marathirecipes #recipe #dalkanda #dalkandarecipe #akkhamaoorrecipes #masoordalrecipe #cookingvideo ★🙏नमस्कार मंडळी🙏★ शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा... रेसिपी साहित्य / Recipe Ingredients अख्खा मसूर २५० ग्राम स्वछ धुवून ६ तास किंवा रात्रभर गरम पाण्यात भिजत ठेवा /Wash and soak 250 grams of whole lentils in hot water for 6 hours or overnight ५० ग्राम तेल /50 grams of oil पावणा किलो बारीक कापलेला कांदा /Half a kilo of finely chopped onion १ चमचा जिरे /1 tsp cumin ३ हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या /3 green chillies finely chopped २५ ते ३० पाकळ्या ठेचलेला लसूण /25 to 30 cloves of crushed garlic चवीनुसार मीठ /Salt to taste अर्धा चमचा मीठ /half teaspoon of salt १ ते दीड चमचा लाल तिखट /1 to 1 ½ tsp red chillies भिजत ठेवलेला मसूर परतवून घ्या /Drain the soaked lentils सव्वा लिटर गरम पाणी /Quarter liter hot water १ चमचा तेल /1 tsp oil थोडंसं बॅटर /A little batter १ चमचा जिरे /1 tsp cumin ७ ते ८ ठेचलेला लसूण /7 to 8 crushed garlic १ चमचा लाल तिखट /1 tsp red chilli

Comment