त्रैवार्षिक गोंधळ आचरा. शेटये, आचरेकर, चव्हाण आणि लाड | 2 बकरे आणि 100 किलो चिकन जेवण | कोकण गोंधळ |
नमस्कार,
मित्रांनो मी पराग कुबल तुमचे स्वागत करतो आपल्या "स्वर्गीय कोकण" या मराठी यूट्यूब चॅनेल वर असं कोकण जे माझ्या नजरेतून..
मित्रांनी या व्हिडिओ मध्ये आपण आचरे गावातील रामेश्वराच्या पुण्यभूमीत शेटये कुटुंबियांचा त्रैवार्षिक गोंधळाचा आपण व्हिडिओ पाहणार आहोत
Thanks For Watching....