MENU

Fun & Interesting

चवचं वेगळी | आरात भाजलेला खारा मासा आणि झणझणीत बोंबीलच्या कालवणाबरॊबर कडक भाकरी लय भारी लागत्या

Video Not Working? Fix It Now

मांसाहारी लोकांच्यामध्ये काहीजनाना मासे खूपच आवडतात , दररोज जेवणात जरी मासे असले तरी कंटाळा येत नाही , मास्याचं झणझणीत कालवण (fish curry) , खेकड्याचं कालवण (Crab curry) , मासे फ्राय (Fish fry) , प्रॉन्स फ्राय (prawns fry ), कुरकुरीत बोंबील (bombil fry ) , पापलेट फ्राय (pomfret fry ), सुरमई फ्राय (surmai fry), मांदेली फ्राय (madeli fry ), असे ताज्या मास्यांचे कितीतरी प्रकार खाल्ले जातात पण कधी कधी ताजे ओले मासे नाही मिळाले तरी त्याची पण लोकांनी सोय करून ठेवली आहे .
कोकणाचे मुख्य अन्न म्हणजे ‘भात आणि मासे’ पण ताज्या मासळीसोबतच कोकण आणि कोकणकिनाऱ्यापासून लांब असलेल्या ठिकाणी सुके मासे खाण्याची पद्धत आहे. बांगडा, सुरमई, रावस, जवळा, कर्दी, बोंबील असे काही मासे जास्त असतील तर ते उन्हाळा कडकडीत वाळवले जातात. सुकवलेले मासे डब्यात भरुन ते वर्षानुवर्ष टिकवले जातात. ज्यावेळी ओले किंवा ताजे मासे मिळत नाहीत अशावेळी सुके मासे हे सगळीकडे आवर्जून खाल्ले जातात.
म्हणून आज आजी आणि काकूंनी झणझणीत चुलीवरचं वाळलेल्या बोंबील चं कालवण , चुलीवरच्या आरात भाजलेला खारा मासा आणि चुलीवरची कडक भाकरी केली आहे , धन्यवाद .

🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
https://www.facebook.com/gavranekkharichav
🔔🔔 यूट्यूब चॅनल (Youtube) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
https://www.youtube.com/c/gavranekkharichav
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
https://www.instagram.com/gavranekkharichav

1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
https://youtu.be/qqST_81t60o

कुडकुडणाऱ्या थंडीत शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी करा आजीच्या गावरान पद्धतीने खमंग बाजरीचे थालीपीठ
https://youtu.be/irlQr70mflk

एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
https://youtu.be/DfW96uR_R34

खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
https://youtu.be/xOGUKCYZIek

खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
https://youtu.be/E6nYzQEfeB4

होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
https://youtu.be/QH4rw-8V7pY

कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
https://youtu.be/C1C-72wFf6s

वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
https://youtu.be/WkCWndC0XtY

होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
https://youtu.be/QH4rw-8V7pY

आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
https://youtu.be/4BAfdUMc14Y

आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav
https://youtu.be/6s-kb4SLWTI

अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
https://youtu.be/DvHnC2QFFEg

कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
https://youtu.be/1-NqpfobEgY

गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
https://youtu.be/zTfzlvqzvD8

झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
https://youtu.be/UYgzy0bszPs

कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
https://youtu.be/tzOM7Ja-GAI

चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
https://youtu.be/cPoZnOp_iQU

न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल गावरान मटण | चमचमीत मसालेदार मटण सुक्क
https://youtu.be/wY6UEZv8NtY

आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton
https://youtu.be/3sb6BMvmNMA

#gavranekkharichav #bombilrecipe #bombil #bombilfry #village_food #village_cooking
#village_life #marathirecipe #marathifood #maharashtrianrecipes #Food #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
#maharashtrianrecipe #chulivaril_jevan

Comment