Mahipatgad sumargad Rasalgad Renj Trek
महिपतगड सुमारगड आणि रसाळगड रेंज ट्रेक
सुमारगड हा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यात असून तो गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला आहे.त्याची उंची ३०६४ फूट इतकी आहे.
सुमारगड किल्लाची उंची महिपतगड पेक्षा कमी व रसाळगड पेक्षा जास्त आहे.
रसाळगड हा खेड तालुक्यातील किल्ला असून गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला आहे.त्याची उंची १८००फूट इतकी आहे.
रसाळगडचा आकार त्रिकोणी आणि घेरा लहानच असल्याने संपूर्ण गडफेरी दोन ते अडीच तास लागतात.
या गडाचे तोफा ही मोठी वैशिष्ट्यच आहे.किल्यावर लहान मोठ्या मिळून १६ तोफा आहेत.
मंदिरासमोर दीपमाळ व वृंदावन आहे . हे मंदिर श्री.वाघजाई, भैरी व झोलाई देवी यांचं असून मंदिराच्या एका भिंतीत अनेक पुरातन मूर्ती ठेवलेल्या दिसतात.
#सुमारगड
#रसाळगड
#महिपतगड
#sumargad
#rasalgad
#mahipatgad
#सह्याद्री
#शिवकन्या_खुशी
#nitintrekkers7474
#sahyadrimountains
#travel
#mountains
Uplod for *promotional and *preview purpose only in * Appreciation of music, song, singer*
All Rights to music Label Co. & No Copyright infringement intended.
All rights are reserved to their respective labels / copyright holders.
No Copyright ©️ Infringement intended.All rights are reserved to their respective labels / copyright holders.
If any artist or label has copyright issues with my video presentation, please send an e-mail to : [email protected] and I will remove it immediately!
If you like this video, please LIKE,SHARE & SUBSCRIBE.
If you have any request please - FOLLOW ME
विडियो आवडल्यास नक्की Like करा, Share करा aani Subscribe करायला विसरू नका.