MENU

Fun & Interesting

संत तुकाराम : सामाजिक विचार - डॉ. आ. ह. साळुंखे

Video Not Working? Fix It Now

२१ जुलै, २००० रोजी महेश बँक, सोलापूर यांच्या तृतीय वर्धापनदिनानिमित्त डॉ. आ. ह. साळुंखे यांचे प्रस्तुत व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. विशेष बाब म्हणजे या व्याख्यानाचे थेट प्रक्षेपण (Live Broadcasting) दूरदर्शन वाहिनीवरून करण्यात आले होते. संत तुकारामांचे सामाजिक विचार स्पष्ट करणारे डॉ. साळुंखे यांचे व्याख्यान खास आपल्यासाठी... डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या इतर व्याख्यानांसाठी 'आ. ह. विचारधन' या आमच्या युट्युब चॅनेलला subscribe करायला विसरू नका. आवडल्यास like आणि share जरूर करा.

Comment