MENU

Fun & Interesting

या अगोदर कधीही बनवला नसेल बाजरीच्या पिठापासून असा अनोखा आणि १०मि. होणारा नाष्टा | Nashta recipe

Video Not Working? Fix It Now

या अगोदर कधीही बनवला नसेल बाजरीच्या पिठापासून असा अनोखा आणि १०मि. होणारा नाष्टा | Nashta recipe साहित्य १ वाटी बाजरीचे पीठ १/२ वाटी रवा १/२ वाटी दही पालक कोथिंबीर गाजर कांदा टोमॅटो ढोबळी मिरची हिरवी मिरची लसूण अद्रक पेस्ट १/४ चमचा लाल मिरची पावडर १/४ चमचा हळद पावडर १/४ चमचा धने जिरे पावडर चवीप्रमाणे मीठ १/४ चमचा खाण्याचा सोडा पांढरे तीळ मोहरी आवश्यकतेनुसार पाणी 1 cup millet flour 1/2 cup semolina 1/2 cup curd parents Coriander carrot Onion tomato Coarse pepper Green Chili Garlic Ginger Paste 1/4 tsp red chili powder 1/4 tsp turmeric powder 1/4 tsp coriander cumin powder Salt to taste 1/4 tsp baking soda White mole Mustard Water as needed

Comment