ठिबक द्वारे पाणी किती कसे आणि केव्हा द्यावे प्रशांत जाधव फिनोलेक्स Drip irrigation Prashant Jadhav
सकाळ ॲग्रोवन वर्धापन दिनानिमित्त सकाळ ॲग्रोवन महाराष्ट्र शासन कृषी विभाग फिनोलेक्स ठिबक यांचे संयुक्त विद्यमाने चर्चासत्र आणि या चर्चासत्रामध्ये मार्गदर्शन करताना श्री प्रशांत जाधव विषय ठिबक द्वारे पाणी किती कसे आणि केव्हा द्यावे...