MENU

Fun & Interesting

विश्ववंदनाच्या सौजन्याने श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड संचालित दासबोध शिबिर-ठाणे-मुंबई केंद्र 26/1/25

Vidya Date 1,657 3 weeks ago
Video Not Working? Fix It Now

@Vidya Date स.भ. माधुरीताई जोशी* मूळच्या बुलढण्याच्या असलेल्या माधुरीताईंचे वास्तव्य आता पुण्यातही असते. गेली ३० हून अधिक वर्षे त्या बुलढाण्यात श्री ग्रंथराज दासबोध अध्ययन उपक्रमाच्या निमित्ताने दासबोध आणि ज्ञानेश्वर, एकनाथी भागवत आणि इतर अध्यात्मिक ग्रंथांवर अखंड निरूपणसेवा देत आहेत. अनेक भगिनींना त्यांनी दासबोध अभ्यासाची गोडी लावलेली आहे. त्या परमपूज्य डॉ काका यांच्या अनुग्रहित आहेत. अनेक ठिकाणी प्रवचन, रामकथा, भागवत सेवा त्या करत असतात. यु ट्यूबवर आपण त्यांची निरूपणे ऐकू शकता. पारमार्थिक संकल्पना अगदी रोजच्या जीवनातील दाखले देत समजावून सांगण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. विश्ववंदना प्रस्तुत आगामी आकर्षण श्री गुरुचरित्र निरुपणकार : स.भ.मकरंदबुवा सुमंत(रामदासी) स्थळ : नारायणीधाम, लोणावळा कालावधी : ३/१०/२०२५ ते ९/१०/२०२५ आरक्षण ६/४/२०२५ पासुन सुरु आयोजक विद्या दाते ९८९२३ ८०८८७ क्षमा जोगळेकर ९०८२६ ५८३६८

Comment