बोदवड बस स्थानक मध्ये मुक्कामी असलेल्या चार बसेस मधून चोरट्यानी धाडसी चोरी करत चक्क बस मधील डिझेल चोरून नेले, सदर डिझेल हे तब्बल सहाशे वीस लिटर असून याबाबत पोलीस मध्ये गुन्हा ही नोंद करण्यात आला आहे.