कोकण म्हणजेच स्वर्ग , कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे , मी गेलो होतो चिपळूण मधील तोंडली या गावामध्ये खास लोकनाट्य नमन हा कार्यक्रम पाहण्यासाठी धकाधकीच्या आणि धावपळीच्या या जीवनात गावातील तरुण पिढी तसेच ग्रामस्थांनी कला, साहित्य आणि समाजसेवेचा अखंड वारसा जपून ठेवलाय...❤️😍
.
.
.
मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट मध्ये नक्की कळवा, आणि लाईक व शेयर करायला विसरु नका..
आपल्या चॅनल वर जर नवीन असाल तर आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरु नका...
धन्यवाद ❤️🙏
.
.
.
Instagram:- https://www.instagram.com/sahilingavale?igsh=MXZjYm90NnFweWltNA==
.
.
.
.
.
.
#naman #namankarykram #chiplun #sahilingavale #sahiljoshivlogs