हभप साहेबराव महाराज पांचाळ नांदेडकर यांच्या नेतृत्वात स्वतःच्या निवासस्थानी कीर्तनाचे प्रशिक्षण देत आहेत त्यांच्या मार्गदर्शनातून ऊतम किर्तनकार निर्माण होत आहेत. राम कृष्ण हरी