नमस्कार मित्रांनो, 🙏🏻
नवनवीन संगीत भजनांसाठी आपल्या 'हरी नामी रंगूया' चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद...!!!
==============================
कोकण युवा प्रतिष्ठान आयोजित आषाढी एकादशी निमित्त भजनोत्सव २०२३
भजन मंडळ : श्री लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ, विरार (द्वितीय क्रमांक)
गायक : बुवा योगेश बाबू मेस्त्री (संस्थापक: हरी नामाची शाळा संगीत विद्यालय, विरार)
हार्मोनियम वादक : बुवा योगेश बाबू मेस्त्री.
पखवाज साथ : शैलेश कुडाळकर
तबला साथ : रुतुराज भोगले
झांज वादक : कु. दिप कसबले
कोरस : बुवा विकास नाईक, बुवा विनायक शिंदे, बुवा परशुराम वारिक, बुवा हरेश नामये, बुवा दिपक देवरुखकर, बुवा प्रतीक पवार, बुवा उदय साळवी
00:00 प्रार्थना: ध्यानमूलं गुरोर्मूर्तिः पूजामूलं गुरोः पदम् ।
02:58 भजन: हरी जय जय राम
08:32 तराना: देना देना देना देना
10:40 अभंग: चला हो पंढरी जाऊ
15:05 गौळण: सांग सांग सांग राधे सांग ना ग सांग
18:54 गजर: ज्ञानेश्वर माउली
==============================
Instagram: @harinamiranguya
https://www.instagram.com/harinamiranguya/
📎 Disclaimer:
✔ या चॅनेलवरील कोणत्याही व्हिडिओचा, सामग्रीचा परवानगीशिवाय कुठेही गैरवापर किंवा वापर केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
#HariNamiRanguya #MarathiBhajan #MarathiAbhang #VitthalBhajanMarathi #SangeetBhajan #KokaniBhajan