महाराष्ट्राचं वैभव असलेल्या सह्याद्री डोंगररांगेचा राखणदार म्हणजे 'वाघ'. इथल्या अनेक गावातल्या आदिवासी जमातीचा देव म्हणजे 'वाघ'. देवी महिषासुरमर्दीनी चे वाहन म्हणजे 'वाघ'
आणि अशा सह्याद्रीतल्या राखणदाराचा अशा प्रकारे मृत्यू होत असेल, तर ही आपल्या विनाशाच्या नांदीची सुरुवात आहे , असं समजायचं का??
Video & Drone : Yash Jage
Edit : Gaurav Kande