नमस्कार मित्रांनो, मार्च महिन्याचा तीसरा आठवडा उजाडला आणि फळांचा राजा हापुस आंबा बाजारात यायला सुरवात झाली आहे. बघायला गेलो तर जानेवारीपासुनच आघाडीचा आंबा बाजारात यायला सुरवात होते, पण त्याची रक्कम खुप जास्त असते. मार्च पासुन आंब्याची किंमत थोडीफार कमी होत जाते जी सर्वसामान्य माणसाला परवडु शकते.
आज या व्हीडीओमध्ये आपण भेट देणार आहोत ते देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी या गावाला आणि तिथे अक्षय, दिनेश आणि प्रशांत पाळेकर यांनी चालू केलेल्या आंबा व्यवसायाला भेट देणार आहोत. अस्सल देवगड हापूस घरपोच मागवण्यासाठी तुम्ही यांना संपर्क करू शकता. हि माहीती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी हा व्हीडीओ जास्तीतजास्त शेअर करा.
#malvanilife #konkan #kokan #mango #alphanso #hapus #aamba #devgad #devgadhapus #malvan #mangotrees #mangojuice #treding #farm
आंबा खरेदिसाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क
9022938263
दिनेश पाळेकर
प्रशांत पाळेकर
9370571119
अक्षय पाळेकर
8329627022
follow us on
facebook
https://www.facebook.com/groups/1232157870264684/
Instagram
https://www.instagram.com/invites/contact/?i=16z2qkd8htb7v&utm_content=z3getb