MENU

Fun & Interesting

किल्ले वज्रगड | आजपर्यंत कधीच न दाखवला गेलेला किल्ला | Vajragad Fort | भाग २

Chohikade 13,812 1 year ago
Video Not Working? Fix It Now

किल्ले वज्रगड | वज्रगडावर कोणत्या वास्तू बघायला मिळतात? | Vajragad Fort | भाग २ नाव : वज्रगड उंची : १५००मी प्रकार : गिरिदुर्ग चढाईची श्रेणी : मध्यम ठिकाण : पुणे जिल्हा-महाराष्ट्र-भारत जवळचे गाव : नारायणपुर/खोमणे वस्ती ता.पुरदंर जि.पुणे डोंगररांग : सह्याद्री Your queries Vajragad fort information vajragad killa mahiti Vajragad kille vajragad Vajragad fort near purandar Vajragad Pune Vajragad history Vajragad Trek Vajragad Vlog पुणे जिल्ह्यातील पूरंदर किल्ला व वज्रगड किल्ला अगदी जोडदुर्ग.यामधील पुरंदर हा मुख्य तर वज्रगड हा पुरंदरचा उपदुर्ग मानला जातो.पुरंदरचा वेढा घालणाऱ्या मिर्झा राजे जयसिंह व पुरंदरवर हल्ला करणारा दिलेरखान पठाण यांच्याशी याच भुमीत छत्रपती शिवाजी महाराजांचा सामना झाला होता.युद्धात पुरंदर वरून स्वराज्यातील मावळ्यांचा चिवट प्रतिकार होत असल्याने दिलेरखानाने , युक्तीने जवळचा वज्रगड घेण्याचा प्रयत्न केला,तसा वज्रगड वरील मावळ्यांनी देखील खानाला प्रखर लढा दिला.अखेर तुलनेने जास्त प्रमाणात असलेल्या मोघल सैन्याने हा वज्रगड जिंकला व खानाने वज्रगडावर तोफा चढवून पुरंदरवर हल्ला चढवला.या हल्ल्यात पुरंदराचे होणारे नुकसान टाळण्यासाठी गडावरून मुरारबाजी देशपांडे दिलेरखानावर तुटून पडले.भैरखिंडीत झालेल्या घणघोर यूद्धात मुरारबाजी विरमरण पावले.मावळ्यांनी तरीही गड लढवत ठेवला होता.शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांना मोगलांशी तह करावा लागला व स्वराज्यातील २३ किल्ले मोगलांना द्यावे लागले.याच तहाला कारणीभूत लढाईतील महत्वाचा किल्ला ठरला तो म्हणजे वज्रगड.आकाराने पुरंदर पेक्षा कमी असणाऱ्या ह्या गडाची माहिती देण्याचा छोटासा प्रयत्न भाग -२ वज्रगड बालेकिल्ला व वास्तू दर्शन.@AnandShidtureVlogs किल्ले वज्रगड वज्रगड किल्ला भानगड किल्ला, भारतातील खतरनाक किल्ले vajragad fort भारतातील सर्वात खतरनाक 10 किल्ले भारतातील किल्ले vajragad fort near purandar भारतातील धोकादायक किल्ले vajragad वज्रगड vajragad fort information in marathi vajragad killa kille vajragad भारतातील सर्वात धोकादायक 10 किल्ले vajragad killa mahiti indian forts,forts in india #vajragad #trekking #forts #shiwajimaharaj #vajragadfort

Comment