MENU

Fun & Interesting

दशावतारी स्वरसम्राट संदीप कोनस्कर यांच्यासोबत झालेल्या कृष्णलीलेवर आधारित गौळणींची मैफिल .(गवळण)

Video Not Working? Fix It Now

आमच्या कोंकण डिस्कवरी ऑफिसिअल टीमचे सदस्य ,दशावतारी स्वरसम्राट माननीय संदीप कोनस्कर यांच्यासोबत जन्माष्टमीचे औचित्य साधून झालेल्या कृष्ण लीलेवर आधारित गौळणीची हि एक मैफिल आहे.आणि रसिकहो सांगायचे म्हणजे ह्या तिन्ही गवळणी दशावतारातील गाजलेल्या गाण्याच्या चालीवर आधारित आहेत . या संगीत मैफिलीत काम केलेल्या कलाकारांची नवे पुढीलप्रमाणे . सूत्रसंचालन : मंदार जोशी गायक /हार्मोनियम :संदीप कोनस्कर मृदूंगमणी :प्रकाश मेस्त्री तालरक्षक :शंकर गावकर विशेष साहाय्य : सिद्धेश आईर , ओंकार नागझरकर . दिग्दर्शक :दादा राणे कोनस्कर ,दुर्गाराम जोशी. व्हिडिओ संपूर्ण बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चैनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा. https://youtube.com/channel/UC6KJAVlFvzOR8DhwxHiq0Mg धन्यवाद . #Konkandiscoveryoffical #संदीपकोनसकर #SandipKonaskar #Gaulan #konkanBhajan

Comment