व्हेज कुर्मा आणि गरमागरम पुर्या हा बेत सर्वांना आवडेल असाच आहे. करायला एकदम सोपा आणि चवीला एकदम फक्कड असा हा मेनू कसा करायचा, ते ह्या व्हिडिओ मध्ये दाखवलं आहे.
तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
Ingredients:-
कुर्मा / Korma:-
- Peeled & chopped 2 potatos (सालं काढून चिरलेले २ बटाटे)
- Green peas (मटार) :- 1 katori
- Peeled & chopped carrot (सालं काढून चिरलेलं गाजर) :- 1.5 katori
- Chopped beans (चिरलेला श्रावण घेवडा) :- 1 katori
- Cauliflower (फ्लॉवर) :- 1.5 katori
- Roasted coriander seeds (भाजलेले धणे) :- 2 tsp
- Roasted cumin seeds (भाजलेले जिरे) :- 1 tsp
- Roasted fennel seeds (भाजलेली बडीशोप) :- Half tsp
- Cinnamon piece (दालचिनीचा तुकडा)
- 2 cardamom (२ वेलदोडे)
- 4-5 cloves (४-५ लवंगा)
- Wet grated coconut (ओलं खोबरं) :- 1-1.5 katori
- Coriander leaves (कोथिंबीर) :- 1 katori
- Add curry leaves also. (कडीपत्त्याची पानं सुद्धा घालावीत.)
- Poppy seeds, soaked for 2-3 hrs (little more than 1 tsp) [२-३ तास भिजवलेली खसखस (१ चमच्यापेक्षा थोडीशी जास्त)]
- Soaked cashewnut petals (भिजवलेल्या काजूच्या पाकळ्या) :- 15-20
- Oil (तेल) :- 2 tbsp
- Cumin seeds (जिरे)
- Bay leaves (तमालपत्र) :- 2
- Cinnamon + 1 cardamom (दालचीनी + १ वेलदोडा)
- 2 Cloves (२ लवंगा)
- Ginger - Garlic paste (आलं लसूण पेस्ट) :- 1 tbsp
- Chopped onion (चिरलेला कांदा) :- 1-1.5 katori
- Chopped tomato (चिरलेले टोमॅटो)
- Chilli powder (तिखट) :- 1 tsp
- Turmeric powder (हळद)
- Prepared paste (तयार केलेली पेस्ट)
- Water (पाणी)
- Salt as per taste (चवीनुसार मीठ)
- Chilli powder as per taste (चवीनुसार तिखट)
- Cinnamon powder (दालचीनी पूड)
पुरी / Poori:-
- Wheat flour (कणीक) :- 2 katori
- Suji (रवा) :- 2 tbsp
- Salt (मीठ) :- Quarter tsp
- Sugar (साखर) :- Half tsp
- Boiling hot oil (गरम तेलाचं मोहन) :- 1 tbsp
-------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
#व्हेज #कुर्मा #पुर्या #veg #korma #kormarecipes #poori #short #menu
कुर्मा कसा करावा, व्हेज कुर्मा कसा करावा, व्हेज कुर्मा रेसिपी, कुर्मा पुरी कशी करावी, कुर्मा रेसिपी मराठी, कुर्मा कसा करायचा, कुर्मा पुरी, कुर्मा पुरी रेसिपी, korma recipe, korma banane ka tarika, korma recipe veg, veg korma kaise banae, how to make veg korma, kurma puri recipe in marathi, kurma puri, kurma puri recipe, व्हेज,कुर्मा,पुर्या,veg,korma,kormarecipes,poori,short,menu,