kiran kale official present
आयुष्याच्या वाटेवरती, मरणाचा पडला अंधार
जोतो करितो धावा देवाचा, सोडूनिया अभिमान
शेवटचा हा काळ मानवा, शेवटचा हा काळ
....
रोगाने थैमान मांडले, दुराव्याचे गंध पसरले
कित्येकांनी जीव गमविले, जगी मरणाचे धुके पसरले
जोतो प्रभूला हाक मारीतो, जोतो आपुला कर्म भोगितो
आपुला कर्म भोगितो.... शेवटचा हा काळ.....
...
दुःखाचा डोंगर कोसळला, जगात साऱ्या रोग पसरला
देतो इशारा प्रभू शेवटला, शरण जावया त्या ख्रिस्ताला
येशू विना जगी मार्ग ना दुसरा, मार्ग तो तारणाचा
शेवटचा हा काळ............
Pz Subscrib my YouTube चॅनेल
कार्यक्रमासाठी संपर्क-
ब्र किरण काळे
8669576103
🙏