फोडणीचे ताक उन्हाळ्यात तोंडाला कोरड पडते सारखे सारखे तहान लागते कडी बनवायला वेळ नाही बनवा तर मग खमंग फोडणीचे ताक #healthyrecipes #cooking #झटपटcooking