देवगड तालुक्यातील तांबळडेग येथील १०० वर्षांपेक्षा अधिक जुने असलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिर म्हणजे जणू प्रती पंढरपूरच. याचे काही क्षण आपल्या पर्यंत पोचवत आहे कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा