#mpsc #upsc #vastavkatta #vastavtalks #ips #वास्तव talks
युनूस सोबत संपर्क साधायचा असल्यास खालील नंबर वर संपर्क साधू शकता
7304928897
"ईनुची गोष्ट" - अजून मी जिवंत आहे....
स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक लोक भेटले वेगवेगळ्या अधिकारी भेटले वेगवेगळे क्षेत्रात नावलौकिक करणारे लोक भेटले मात्र आज असा एक अवलिया भेटला की ज्याने मन जिंकून घेतले..
एका घरगुती कार्यक्रमानिमित्त आमचे मित्र मार्गदर्शक किशोरजी ढगे सर यांना भेटलो असता बोलताना त्यांनी सांगितले की
"युनूस सय्यद नावाचा एक स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारा विद्यार्थी आहे आणि त्याला ब्लड कॅन्सर झाला होता व आता त्याने त्याचा प्रवास "इनुची गोष्ट" नावाच्या पुस्तक स्वरूपात प्रकाशित केला आहे. त्याचा हा प्रवास नवीन कॅन्सर पेशंटसाठी एक गाईड लाईन, मानसिक आधार व प्रेरणा बनत आहे. जमल्यास तुम्ही त्याला एकदा भेटा!"
खंत याची वाटली की स्पर्धा परीक्षेतील एक विद्यार्थी ज्याला कॅन्सर झाला त्याच्यातून तो बाहेर पडला आणि त्याने त्याच्या जीवनावरती त्याच्या प्रवासावरती पुस्तक लिहिलं आणि आपण त्याला कोणतीही मदत करू शकलो नाही. आणि त्याही पुढे ही व्यक्ती आपल्या शेजारील गावची असूनही ती आपल्याला माहीत नसणे.
विनू ला कॉल केला त्यावेळेस हेही कळले की तो पहिल्यापासून मला ओळखत होता त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली तो भेटायला आला आणि तो जे सांगत होता ते ऐकताना अक्षरशः डोळ्यातून पाणी येत होते किती हा खडतर प्रवास अठरा विश्व दारिद्र्य त्या दारिद्र्यातून बाहेर पडण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा हा तरुण खर्च भागवण्यासाठी सेक्युरिटी गार्डची नोकरी करणारा हा तरुण ज्यावेळेस अधिकाऱ्यांपर्यंत स्वप्न पाहत होता त्यावेळेस त्याच्यासमोर कॅन्सर रुपये राक्षस येऊन उभा राहिला परिस्थिती नाजूक होती पण त्याची जगण्याची जिद्द आणि त्याच्यात असणारी ऊर्जा आत्मविश्वास हे भांडवल सोबत घेऊन त्यांनी कॅन्सरची लढा दिला कॅन्सरची ट्रीटमेंट घेत असताना त्याला ज्या अडचणी आल्या त्या इतर कोणाला येऊ नयेत त्यामध्ये आर्थिक असेल किंवा उपचारादरम्यानच्या इतर अडचणी असतील या इतर कॅन्सर ग्रस्त रुग्णाला येऊ नयेत म्हणून त्याने स्वतःच्या प्रवासावर इनूची गोष्ट अजून मी जिवंत आहे हे पुस्तक लिहिले आणि त्याचा हा प्रवास वास्तव कट्ट्यावर उलगडण्याची माझी इच्छा मी त्याला बोलून दाखवली. आणि तो वास्तू कट्ट्यावर आला आहे त्याचा प्रवास लवकरच तुमच्यासोबत घेऊन आलो आहोत
@Vastav Katta _The Reality Platform @वास्तव Talks @Mi Adhikari मी अधिकारी
अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या मुलाखती पहाण्यासाठी , विडियो , व इतर वास्तव वादी गोष्टी पहाण्यासाठी आताच वास्तव कट्टा या चॅनल ल subscribe करा व बेल बटन दाबा जेणेकरून सर्वप्रथम आपणास माहिती मिळेल
Join this channel to get access to perks:
https://www.youtube.com/channel/UCQKM1xkEQDkbBoFZfC9qOyQ/join
For More
Subscribe You Tube channel
वास्तव कट्टा
https://youtube.com/c/mpscstudentsrights
वास्तव Talks
https://www.youtube.com/channel/UC2_L5bNeOIqMjN5FMseA4KQ
मी अधिकारी
https://www.youtube.com/channel/UCz4C-pmnxZdB95BzPy5niWA
facebook :
vastav katta
https://www.facebook.com/VastavKatta
mpsc students rights
https://www.facebook.com/mpscstudents...
Follow us on Twitter
वास्तव कट्टा
https://twitter.com/VastavKatta?t=BP1...
MSR
https://twitter.com/MPSCstudsRight?t=...
Join us onTelegram
Mpsc Students Rights
https://t.me/MPSCStudentsRightsofficial
vastav katta
https://t.me/vastavkatta
मी अधिकारी
https://www.youtube.com/watch?v=nbq1o...
अप्पा हातनुरे सर
https://www.youtube.com/watch?v=zQMOr...
नव्या वाटा
https://www.youtube.com/watch?v=A179a...
Daily Video
https://www.youtube.com/watch?v=kP7_1...
Plan B
https://www.youtube.com/watch?v=JVY87...
#mpsc
mpsc new syllabus
#upsc #ias #ips #psi #mpsc #vastavkatta #upsc #ias #maharashtra #dysp #maharashtrapolice #मराठीव्याकरण #mpscnewsyllabus #miadhikari, #mpsctopper #live #livestream
#पोलीस #polishgirl #policeofficer #policeman #policechallenge #vastavkatta #republicdayparade #Republicday2022 #प्रजासत्ताक #पुणे #पुणेकर #PunePolice #MaharashtraPolice #mhpolice #MH #maharashtra #mumbai #mumbaipolicecommissioner #mpsc #mpscexam #psi #DYSP #IPS #IAS #UPSC