MENU

Fun & Interesting

मच्छीची आमटी मालवणी पद्धतीने बनवण्यासाठी वाटण | मालवणी मच्छी वाटण | amu's kitchen:)

amu's kitchen 899,638 3 years ago
Video Not Working? Fix It Now

#amu'skitchen #malvanivatan #मालवणीवाटण #मालवणीमच्छीवाटण मच्छीची आमटी मालवणी पद्धतीने बनवण्यासाठी वाटण | मालवणी मच्छी वाटण | amu's kitchen:) साहित्य-: १वाटी ओलं खोबरं १ छोटा कांदा २ चमचे धणे ४-५ लसणीच्या पाकळी थोडा आल्याचा तुकडा १ चमचा हळद २-३ कोकमाच्या पाकळ्या ½चमचा हिंग ४-५ त्रिफळं २० बेडगी मिच्या साहित्य-: 1)प्रथम धणे मिरची त्रिफळ गरम पाण्यात भिजवून ठेवावे. 2)त्यानंतर भिजवून ठेवलेले त्रिफळ धणे मिरच्या या मिक्‍सरमध्ये वाटून घ्याव्या. 3)हे सगळ वाटून झाल्यावर त्यामध्ये ओला नारळ , कांदा , लसणाच्या पाकळ्या , आलं , हिंग ,हळद हे सर्व वाटून घ्यावं.

Comment