५५ टनांची जगातील सर्वात वजनदार आणि महाकाय तोफ म्हणजे मुलुख मैदान तोफ....तुर्कस्तानातील एका कुशल कारागीराने बनविलेली राक्षसीण....ओतीव तोफांमधील एक आश्चर्य..... त्याकाळी हिने २,००० कि.मी.चा प्रवास केला होता.....हिची एक जुळी बहीण प्रवासात नदीत बुडाली.... हिच्या निर्मात्याची कबर इंग्रजांनी राहण्यासाठी वापरली होती.... हिचा साचा होता सहा गुंठ्याच्या खड्ड्यात.....हिच्यातील दुष्ट शक्ती बाहेर काढण्यासाठी एक मूल मारुन त्याच्या रक्ताने ही माखली होती!
मुलुख मैदान: कुशल निर्माता, रंजक इतिहास, जलसमाधी, बिकट प्रवास आणि मुलाच्या रक्ताने शांती!*
*सुप्रसिद्ध मुलुख मैदान तोफेचा अपरिचित इतिहास मूळ पुराव्यानिशी सादर होतो आहे. जरूर पहा आणि ही पोस्ट शेअरही करा.*
भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
https://youtu.be/TcCYWZ6v58s
भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
https://youtu.be/1-1FmQesk5g
भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
https://youtu.be/7spb0ppm1mc
भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
https://youtu.be/hJcBx8eNsGk
भाग ५ - वीर बाजी पासलकर
https://youtu.be/vSUOfE03-eU
भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
https://youtu.be/YkmzpYMvAog
भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
https://youtu.be/OiFBW2N8Pj8
भाग ८ - वीर जिवा महाले
https://youtu.be/WeROYQMtu8w
भाग ९ - वीर संभाजी कावजी
https://youtu.be/BLs1msQklGw
भाग १० - शिवाजी काशीद
https://youtu.be/XkHEHNIfrR0
भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
https://youtu.be/AcRp32efIHg
भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
https://youtu.be/mn9Zkq3_igc
भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
https://youtu.be/9eYfGLUCozY
भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
https://youtu.be/L3zBM69Rfws
भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
https://youtu.be/a_1GDHDwDME
भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
https://youtu.be/KmrsJ-rRyeY
भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
https://youtu.be/1K9Q8HC7oM8
भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
https://youtu.be/xctG1qshC1k
भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
https://youtu.be/MuCPAzlrMT0
भाग १८- हैबतराव शिळिमकर
https://youtu.be/yNGad5fcCdE
भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
https://youtu.be/CT70am1s6w4
भाग २०- फिरंगोजी नरसाळे
https://youtu.be/P5FSNPN7UBk
भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
https://youtu.be/3xUlbUpdV_g
भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
https://youtu.be/nGMQ3uEE8Q4
शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
https://youtu.be/09Op3r2PR6M
शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
https://youtu.be/DZEZzEEsHmY
शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
https://youtu.be/TX6Ps1Ghz6U
बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
https://youtu.be/rVjbywc0jwA
शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
https://youtu.be/7FIMPYGHO3c
स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
https://youtu.be/aaJANpDFOBg
शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
https://youtu.be/GG6lvgu1dJE
प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
https://youtu.be/4P-69fx5INE
'मराठ्यांची धारातीर्थे' या फेसबुक पेजची लिंक.यावर वैशिष्ट्यपूर्ण व अपरिचित माहिती देणारे लेख आहेत.
https://www.facebook.com/मराठ्यांची-ध...
३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
प्रवीण भोसले
9422619791
#MulukhMaidanTof #MalikEMaidan #WorldsBiggestCanon