सोन्या ५०५० आणि बकासुर ६३०० घातला धूमाकूल | मोहील शेठ ने दिला open चैलेंज 😳 बगा काय बोलले
#sonya #hindkesari #bakasur #bailgadasharyat #bailgadapremi
या वीडियो मधे तुमाला महाराष्ट्राला नाही तर पुर्ण भारताला वेड लावणारे बैल सोन्या ५०५० आणि बकासुर ६३०० यांची शर्यत होन्या आदी मैदानात कसे गरम करतात ते तुमाला बगला भेटेल
सोन्या ५०५० आणि बकासुर ६३०० विजयी गाड़ी यांचा जलोश आणि त्यांचे पाठिराखे ( fan ) स्गल्यानी खुप नाचुन धमाल केली
या मधे मी सुधा खुप नाचलो आणि खुप n - joy पन केल
( हा वीडियो फक्त मनोरंजना साठी केला आहे )