भयानक 🌳 जंगलातील फक्त तीन घरांचे गाव 🛖 | जंगलातील दोन मुलींना मला इथे नेऊन सोडले | Village Life
#village #villagelife #villagelifestyle #payvata
ही एकूण तीन व्हिडीओची सिरीज असणार आहे. त्यातील हा पहिला भाग.
सोयी सुविधांचा अभाव आणि त्यामुळे निर्सगात राहून देखील जगणे असह्य झाल्यामुळे आज अनेक रानमाणसांना आपले राहाते घर, जमीन सोडून इतरत्र विस्थापित का व्हावे लागतेय हे या व्हिडीओमधून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
आज एवढ्या वर्षानंतरही या लोकांना अगदी माफक गोष्टी देखील आपण देऊ शकलो नाही.
निसर्ग जपणाऱ्या..जगणाऱ्या या माणसांना आज नाही पिण्याचे पाणी मिळत आहे नाही वीज..ना रस्ते आणि नाही शिक्षण.
-----------------------------------------------------
याआधी इथल्या धरणाचा व्हिडीओ बनवला होता त्याची लिंक खाली डेत आहे.
https://youtu.be/N3ZlbFpSUiE
शिवाय इथून जवळच जवळ जवळ चार महिने धुक्यात गायब असणाऱ्या भोरडी गावचा देखील व्हिडीओ पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे.
https://youtu.be/djbyvoHZVrU
-----------------------------------------------------
In This Vidio
Village Life
Village
Village Lifestyle
Life in the Village
This is a Maharashtra Village Lifestyle
-----------------------------------------------------