#punjabirecipes #masteerrecipes #palakpanner
झटपट होणारी ढाबा स्टाइल पालक पनीर.. रुचकर आणि स्वादिष्ट. थोड़ी मलाई वापरली तर चव आणखीनच झकास लागते. अशी पालक पनीर रेसिपी घरगुती पार्टी आणि छोट्या मोठ्या कार्यक्रमाची रंगत वाढवते.
Palak Paneer is a Traditional Punjabi Food. Home made Palak Paneer very testy and yummy..
More Panner Recipes
https://www.youtube.com/watch?v=5x5J2k5M7Ns&t=3s