देव म्हणे आत्म्याला नको जाऊ मानव जन्माला हे भजन खुप भारी बरका कारण मानव जन्म खरच किती स्वारथी आहे पहा बरका नक्की पहा आणि गायले आहेत शंकर महाराज यांनी गायले आहे आवडले तर नक्की शेअर करा धन्यवाद #एकतारीभजन #हिंदीभजन #कबीरअमृतवाणी