@ShreeSwamirajMaulee21
मूळचे सासवडचे हे ब्राह्मण घराणे, त्यांचे आडनाव दाणी. काहीसे निम्मित झाले आणि ते छत्रपती दरबारी कामास रुजू झाले. पुढे त्यांची छत्रपतींच्या सैन्यात नेमणूक झाली. एका मोहिमेत त्यांनी विंचूर गाव काबीज केले आणि तेथेच आपला प्रशस्त वाडा बांधून राहिले आणि विंचूरकर झाले. याच घराण्यात सरदार माधवराव विंचूरकरांचा जन्म झाला. माधवराव याना श्रीस्वामी समर्थ महाराजांचा सहवास घडला आणि त्यांच्या आयुष्याचे सोने झाले. याच भाग्यवंत सरदार माधवराव यांचे आज आपण स्मरण करणार आहोत
वैशाख शु. ५ (पंचमी ) शके १९४६
रविवार, १२ मे २०२४
मिलिंद नंदकुमार पिळगावकर.
९७५७४८३४०२
WhatsApp / व्हॉट्सॲप : https://wa.me/919372060196
Email ID / ईमेल पत्ता : [email protected]
Youtube / यूट्यूब : http://bit.ly/shreeswamirajmaulee
Facebook / फेसबुक : https://facebook.com/swamiraj21
blogger / ब्लॉगर : swamiraj21.blogspot.com
Instagram / इंस्टाग्राम : instagram.com/swamiraj21
twitter / ट्विटर : twitter.com/swamiraj21
Post Box / पोस्ट बॉक्स : 8226, Mumbai 400068. INDIA
#shreeswamisamarthma
#shreeswamisamarth
#Shreeswamiraj