MENU

Fun & Interesting

आता विकत बिस्कीट आणायची गरज नाही, घरच्याघरी आजीच्या पद्धतीने बनवा बेकरीपेक्षा खुसखशीत बिस्किट्स

आपली आजी 4,967,686 lượt xem 3 years ago
Video Not Working? Fix It Now

#बिस्किट्सरेसिपी #Biscuitrecipe #आपलीआजी

साहित्य:-
१ वाटी मैदा
१ वाटी रवा
2-3 चमचे गावरान तूप
अर्धी वाटी दळलेली साकार
पाव वाटी साखर
पाणी
तळण्यासाठी तेल

Comment