मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आज आपण भेट देणार आहोत ते राजापूर तालुक्यातील हातिवले गावात श्री आदिनाथ रहाटे नामक तरुण व्यवसाईकाने चालु केलेल्या ओल्या काजुगराच्या व्यवसायाला भेट द्यायला. या बरोबर त्यांच्याकडे ईतर मालवणी प्रोडक्टस देखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
#malvanilife #youtube #youtuber #malvan #kokan #food #products #packaging #cashew #kajugar #olakaju
For more details please
Mr Aadinath Rahate
8767581945
follow us on
facebook
https://www.facebook.com/groups/1232157870264684/
Instagram
https://www.instagram.com/invites/contact/?i=16z2qkd8htb7v&utm_content=z3getb