MENU

Fun & Interesting

मसाल्यांचा कप्पा | कमी खर्चात मसाले साठवण्याची साधी सोपी पद्धत | How To Organise Spices In Kitchen |

Vaishali Deshpande 103,571 4 years ago
Video Not Working? Fix It Now

मसाल्यांचा कप्पा | कमी खर्चात मसाले साठवण्याची साधी सोपी पद्धत | How To Organise Spices In Kitchen | आपल्या भारतीय जेवणात आपण कितीतरी वेगवेगळे मसाले वापरुन पदार्थ तयार करतो. वेगवेगळ्या प्रांतात तेथील हवामान बघून, वेगवेगळे मसाले वापरले जातात. एकच पदार्थ पण वेगळा मसाला वापरून नवीन बनवता येतो. प्रत्येक पदार्थाची चव मसाल्यामुळे बदलत जाते. हे मसाले पूर्वी घरी बनवले जात. पण आज बाजारात ते हवे त्या प्रमाणात सहज उपलब्ध आहेत. तर हे मसाले कसे साठवायचे ते या व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल. साठवलेले मसाले : पावभाजी मसाला सांबार मसाला दूध मसाला गरम मसाला चाट मसाला कांदा लसूण मसाला मालवणी मसाला बिर्याणी मसाला तंदुरी मसाला भडंग मसाला धने पावडर जीरे पावडर आमचूर पावडर सुंठ पावडर लवंग पावडर जेष्ठमध पावडर दालचिनी पावडर वेलची पावडर जायफळ पूड कोको पावडर डिंक पावडर लिंबू पावडर तमालपत्र काळीमिरी लवंग दालचिनी वेलची मसाला वेलची स्टारफूल ओवा मेथी शहाजिरं जायफळ जायपत्री मेतकूट बेकिंग सोडा काळं मीठ खसखस कलौंजी Please have a look at our other videos as well! चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. https://www.youtube.com/c/VaishaliDeshpande Please subscribe to our channel for more videos #vaishalideshpande #spiceorganisation #spiceorganizationideas #spicedrawerorganization Topics Covered : spice organization, spice organisation, spice organization ideas, spice organisation ideas, kitchen organisation, kitchen organization, spice cabinet organisation, spice cabinet organization, spice drawer organisation tips, spice drawer organization tips, spice organization ideas in marathi, मसाले कसे साठवावे, मसाले रचना, kitchen cabinet, easy organisation

Comment