पोटापाण्यासाठी गडावर छोटा व्यवसाय करणाऱ्या आज्जी | Paayvata | Malhargad Fort, Pune
#malhargadfort #aajji #dhangarijivan
पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेला सासवड जवळील दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगड किल्ल्याची निर्मिती पेशव्यांचे तोफखाण्याचे प्रमुख कृष्णराव पानसे व भिवराव पानसे यांनी केली होती.
महाराष्ट्रात बांधणी झालेला मल्हारगड हा शेवटचा दुर्ग.
यानंतर महाराष्ट्रात गिरिदुर्ग उभारणी बंद झाली असे म्हणायला हरकत नाही.
गडावरील बऱ्याच वास्तू आजही आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये विहिरी, पाण्याचे मोठे टाके, दगडी बांधणी मधील 2 आकर्षक मंदिरे, एक भुयारी खलबत खाना, आणि इतर वाड्यांचे अवशेष , एकूणच गड अत्यंत आकर्षक आहे. शिवाय चढण्यासही सोपा आहे त्यामुळे एकदा नक्की भेट द्या.
#malhargadfort
#jejuri
#saswad
#pune
#historicalsite
#forts
#peshave
#maharashtratourism
#purandar
#archeologicalsite
#konkan
#fortification
#nashik
#chhatrapati
#westernghats
#maratha_empire_roleplay
#raigad_fort
#worldheritage
व्हिडीओ आवडल्यास चॅनेल ला नक्की Subscribe करा.